150+ Sad, हृदयस्पर्शी, ब्रेकअप Status मराठी मी – Sad Status In Marathi

0
151

Sad Status In Marathi

Sad Alone Status In Marathi (2)

काय फरक नाही पडतं माझं प्रेम माझ्या पासुन लांब गेलं म्हणून माझ्या सोबत माझे Friends आणि आई बाबा तर आहेत ना

Sad Alone Status In Marathi

थोडा उशीरा का होईना पण प्लिज रिप्लाय देत जा .

Sad Dosti Status In Marathi

खरं प्रेम कधी बदलत नसतं फक्त बदलताताती प्रेम करणारी माणसं


Sad Love Status In Marathi For Boyfriend

Sad Love Status In Marathi For Boyfriend

आयुष्यभर तुला खुश बघायचं आहे म्हणारे आजनसंपेल येवढं दुखः देवून गेले .

Sad Love Status In Marathi Language

काही मिळवलं तर काही गमावलं पण खरं प्रेम काय असतं हे तूच मला शिकवलं

Sad Love Status Marathi New

भावना मला ही आहेत पण त्या मुक्त करता येत नाहीत गहिवरल्या मनातून त्या व्यक्त करता येत नाहीत


Sad Relationship Status In Marathi

Sad Relationship Status In Marathi

माझा मुड किती ही खराब असला ना तुझा एका Message मुळे तो फ्रेश होता

Sad Status In Marathi (2)

तुझ्यासोबतचा शेवटचा क्षण मनामध्ये मी साठवला तूदुरगेल्यावर मात्र तो नेहमी आठवला . .


Sad Status In Marathi 2 Lines

Sad Status In Marathi 2 Lines

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते . . . !

Sad Status In Marathi Language

ओळखायला शिका ती व्यक्ती जी खरंच मनापासून तुमची आहे कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात . . . . !


Marathi Sad Status


तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!


आयुष्यात वाईट तेव्हा वाटते …
जेव्हा आपण काही चुका करतो…
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…!!


आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो 😦


आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय


रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं…,
तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस..,हे सांगून जातं…


तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तेरा डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तेरा चेहर्यावर सुख पहायचय मला
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
असच एकदा तुझ्या स्वप्नात यायचय
अलगद तुझा हात माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तू समोर नसतानाही तुला अनुभावयचय
तेव्हाही तुला खुप आनंदी पहायचय
माला फक्त तुझ्यासाठी जगुन पहायचय
खरा तर तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तुझ्या समोर येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय…ते फक्त प्रेम……….


ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..💔


नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.😭

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here