150+ Sad, हृदयस्पर्शी, ब्रेकअप Status मराठी मी – Sad Status In Marathi

0
150

Sad Status In Marathi

Alone Sad Status In Marathi Language

जे धोका देवून गेले त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा जे सोबत आहेत त्यांच्यासोबत हसत जगलेलं केव्हाही चांगलं

Breakup Sad Status Marathi (2)

ऐवढं प्रेम मी स्वतःवरही केलं नाही तेवढे प्रेम तुझ्यावर झालं आहे . .

Breakup Sad Status Marathi

कधी कधी एकटं राहणंसुध्दा चांगलं असतं कारण एकटं असल्यावर कोणी आपलं मन दुखवत नसतं .


Jivan Sad Status In Marathi

Jivan Sad Status In Marathi

एक वेळ अशी होती की तुझासोबत बोलता बोलता रात्र संपत होती आणि आता अशी वेळ आहे . की तुझा कॉलची वाट बघता बघता रात्र संपते

Marathi Sad Shayari Status (2)

किती त्रास होतो ना त्यावेळी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला lifetime साथ देण्याचे वचन देवून lifetime साठी good bye बोलुन निघुन जाते .

Marathi Sad Shayari Status

अस वाटायला लागलेय की जेव्हा देव माझं नशिब लिहत होता तेव्हा त्याचा मुड खराब होता .


Marathi Sad Status Download

Marathi Sad Status Download (2)

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असत कारण त्यात कधी break up होत नसत

Marathi Sad Status Download

तुझं आणि माझं नातं खरचं खुप वेगळे आहे सोबत हीराहु शकत नाही लांबही जाऊ शकत नाही

Marathi Sad Whatsapp Status (2)

प्रेम करताना असं करा की धोका देवून जाणार्यांना पण तुमच्या कडे परत येण्याची इच्छा झाली पाहिजे . .


Marathi Sad Whatsapp Status

Marathi Sad Whatsapp Status

माहित नाही दिवसभर मी किती तरी चेहरे पाहतो पण रोज रात्री स्वप्नात मात्र तुझाच चेहरा का दिसती .


उजेडात तर सारे सोबत करतात
पण अंधारात सावलीही साथ सोडून देते …..


मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला…
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत…
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत…

कोणताच आवाज नाही….
कोणतीच चाहूल नाही…
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..

मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत …
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत.


आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..


आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..


पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !


डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही ….
याचा अर्थ असा नाही
की तु गेल्याचे दुःख मला होत नाही …


जुने सारे पुरायाला वेळ नाही आता..
नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता..
जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू..
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता..!


सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच मी उदास असतो…
सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच मी रडत असतो…
विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो,
पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो…
दुख असेल तर जाणून घेतो,
दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो,
पण स्वतःच दुख नेहमीच मी लपवतो..
धावतो मी सगळ्यानसाठी,
अन सगळ्यांचा आवडता हि मीच असतो…
पण तरी हि आयुष्यात,
मी नेहमीच …
एक एकटा एकटाच असतो…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here