150+ Sad, हृदयस्पर्शी, ब्रेकअप Status मराठी मी – Sad Status In Marathi

0
150

Whatsapp Status In Marathi Sad

आज ही ती माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते वेळ मिळेल तेव्हा फेसबुक वरमला सर्च करते


Whatsapp Status In Marathi Sad Love

Whatsapp Status In Marathi Sad Love

महिन्यातील प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक तासाला तासाच्या प्रत्येक मिनिटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला . . . .

Whatsapp Status In Marathi Love Sad

खरचं ती Timepass करत होती आणि मी वेडा त्यालाच प्रेम समजत होतो . . . !

Very Sad Quotes In Marathi

वाईट वेळ नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठी येते . . .


 

Whatsapp Status In Marathi Sad Love

Sad Quotes In Marathi

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर श्वास गुदमरल्यासारखं वाटते . . .

Sad Quotes In Marathi One Line

जर प्रेम संपणारच आहे तरते करायचा कशाला . . . .


Sad Quotes In Marathi Language

Sad Quotes In Marathi Language

प्रेम feel होण्यासाठी प्रेम कराव लागत ते तु कधी केलेच नाहीस . .

Sad Quotes In Marathi 2 Lines

स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याच्या भावनांन सोबत खेळणार्यान पासुन आता लाबंच राहिलेल बर . . !


Sad Relationship Status In Marathi

Sad Relationship Status In Marathi

जेव्हा कोणी Ignore करायला सुरवात करेल तेव्हा समजुन जा आता तुमची गरज संपली

Sad Love Status Marathi New

ऐकलं होत लोक प्रेमात जिव सुध्दा देतात पणजे लोक वेळ नाहीत देवू शकत तेजीव कायदेणार


Marathi Sad Status on Life


भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …
अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..


नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..


आयुष्यात काही व्यक्ती अश्या येऊन जातात की त्यांना विसरुही शकत नाही आणि त्यांचा विषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही.


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो…


रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here