150+ Sad, हृदयस्पर्शी, ब्रेकअप Status मराठी मी – Sad Status In Marathi

0
151
Sad Status In Marathi
Sad Status In Marathi

Sad Status In Marathi

150+ Sad, हृदयस्पर्शी, ब्रेकअप Status मराठी मी एकदा जरूर वाचा, Sad Status Marathi For Whatsapp Facebook, Marathi Love, Breakup Status In Marathi


Sad Status In Marathi:- जर आपण एखाद्यावर प्रेम केले आणि जर तो तुम्हाला सोडला तर आपण त्याला विसरणे फारच अवघड आहे कारण आम्ही त्याच्यावर मनापासून प्रेम करतो आणि खरे प्रेम विसरणे फार कठीण आहे.

आम्ही त्याच्याशी खूप जोडलेले आहोत, म्हणून आम्ही त्याला विसरत नाही आणि ब्रेकअपची वेदना असह्य आहे, आम्ही त्याच्या आठवणी विसरू शकत नाही, अशा प्रकारे आपण काही Sad Status In Marathi द्वारे आपली व्यथा व्यक्त करू शकता

जर आपण Sad Quots In Marathi  शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही आपल्या सर्वांसाठी स्थिती येथे सामायिक करीत आहोत, आपण ते Directly Whatsapp सामायिक करू शकता


Sad Status In Marathi

Alone Sad Status In Marathi Language

श्वास थांबल्यानंतर माणुस एकदाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर रोज रोज मरतो . . .

Breakup Sad Status Marathi

नशिबा सोबत सुध्दा भांडलो असतो तु सोबत असतीस तर . . .

Jivan Sad Status In Marathi

सोडून दिले मी नशिबावर विश्वास ठेवणे कारणजे हृदयात असतात तेनशिबात नसतात


Marathi Sad Shayari

Marathi Sad Shayari

फक्त नातं तुटलं आहे नाहीतर माझं अजुन ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे .

Marathi Sad Status Download

काही लोक इतके Special असतात की एक दिवस बोलणं नाही झालं तर रात्री झोप नाही लागतं .

Marathi Sad Whatsapp Status

कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी सुध्दा घडून जातात की आपण त्याचा विचार सुध्दा करू शकत नाही . . .


Sad Alone Quotes In Marathi

Sad Alone Status In Marathi

सगळ्यांना चांगल समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतुन नसतात .

Sad Dosti Status In Marathi

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं आपले काम झालं की नात आपोआप संपत

Sad Love Status In Marathi For Boyfriend

रात्रीच्या एकांतामधे कोणीही आठवण काढत पणजे खर प्रेम असत ना तेसकाळी उठल्या उठल्या पहिलामेसेज तुम्हाला करत


Sad Love Quotes In Marathi Language

Sad Love Status In Marathi Language

एक वर्ष पूर्ण झालं तिला आठवता आठवता नाती काही बोली ना तिला माझी आठवण आली


Marathi Sad Status for Whatsapp


जुने सारे पुरायाला वेळ नाही आता..
नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता..
जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू..
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता..!


डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही ….
याचा अर्थ असा नाही
की तु गेल्याचे दुःख मला होत नाही …


एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,


का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे


बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असती


रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते…


कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.


दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…😢


भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here