157+ मराठी मोटिवेशनल कोट्स – Motivational Quotes In Marathi

3
137
Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi

मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला मराठीतील सर्वात मोटिव्हेशनल कोट्समध्ये सामायिक करेन , मित्रांनो, आजकाल प्रत्येकाला मोटिव्हेशनल कोट्स वाचण्यास आवडते, म्हणून आज मी तुम्हाला या पोस्टमध्ये सर्वाधिक ( Motivational Quotes In Marathi) सामायिक करेन.

या पोस्टमध्ये, मित्रांसह (Motivational Quotes In Marathi) आम्ही तिचे फोटो देखील सामायिक करीत आहोत, आपण ते फोटो देखील डाउनलोड करू शकता आणि आपल्या मित्रांना सामायिक करू शकता.


Motivational Quotes In Marathi

जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे ती विचारेल माझं पिल्लु कसा आहे

तुमच्या प्रेमामधल्या BREAKUP ला आयुष्यातील WAERUP मध्ये बदला

काही बनायचे असेल तर समुद्र बना लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची औकात मोजता मोजता

जर मी थकलो तर आराम करेल पण ध्येय सोडणार नाही

Best Marathi Motivational Quotes

कसला यार अन् कसला प्यार मेहनत करा बाकी सर्व बेकार

Best Marathi Quotes On Motivational
Best Marathi Quotes On Motivational

असो किंवा KINGMAKER सलामी आम्ही नाही करत . पैसा असो किंवा पोरगी गुलामी आम्ही नाही करत 


Business Motivational Quotes In Marathi

Business Motivational Quotes In Marathi

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील

माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करेल पैसा म्हणतो तु काहीतरी कर तेव्हाच मी येईल

Marathi Love Motivational Quotes (2)

ध्येयवेडे जिंकण्याआधी । हार मानत नसतात

Marathi Love Motivational Quotes

प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन ” START होतो आणि एक अनुभव देऊन संपतो

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..


मणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.


एकदा वेळ विधून गोली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..


तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे..


जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.
नाहीतर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..


हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!


माझा माझ्यावर विश्वास आहे का?
स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा
यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.


कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here