मराठी कविता { Sad, Attitude, Romantic, Girls } – Marathi Shayari For Love

0
83
Marathi Shayari For Love
Marathi Shayari For Love

Marathi Shayari For Love


Marathi Shayari For Love या सर्वांचा अर्थ म्हणजे हिंदी शायरीचा एक मोठा संग्रह किंवा हिंदीमध्ये मानवी संवादाचे माध्यम हिंदीमध्ये कविता तडकासमोर आपले प्रेम आणि आपली भावना व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे, ज्यामुळे Marathi Shayari On Love, Marathi Sad Shayari“, दोस्ती शायरी आणि हिंदी कोट्स आणि बरेच काही यांच्यासह लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा आहे.

Here You Can Find, Shero Shayari In Marathi,Love Marathi Shayari, Shayari In Marathi On Life , Marathi Sher O Shayari

तर तुमची प्रेम भरलेली वेबसाइट कविता ताडका टीम आशा करते की तुम्हाला या पृष्ठावरील Marathi Shayari For Love आवडेल. आणि आम्ही तिथे सर्व स्थानिक क्षणाकरिता आहोत. तर आपल्याला इतर पृष्ठे आवडतील, Sad Marathi Shayari, Marathi Shayari Sad, Attitude Marathi Shayari

Marathi Shayari For Love

Love Shayari In Marathi
Love Shayari In Marathi

आयुष्यात अशा काही व्यक्ति येउन जातात की आपन त्यांना वीसरुही शकत नाही आणि त्यांच्या विषयी कोणाशी बोलू ही शकत नाही

Marathi Sad Shayari
Marathi Sad Shayari

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच , आरशात सगळे दिसतात , आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात

Marathi Shayari App
Marathi Shayari App

आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली समोर नाही पण , नेहमीच माझ्या हृदयाती असलेली


Marathi Shayari Dosti

Marathi Shayari Dosti
Marathi Shayari Dosti

किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही . . माझ्याइतके प्रेम करणारा . तुला कधीच मिळणार नाही . . !

Marathi Shayari For Love
Marathi Shayari For Love

तुला जायचं होत , तू गेलीस . . मला गमावयच होत , मी गमावलं . फरक फक्त एवढाच , तू आयुष्यातलं एक क्षण गमावलं आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावलं

Marathi Shayari Friends
Marathi Shayari Friends

खरं प्रेम कुठे शोधाव लागत नसतं , जर ते आपल्या नशिबात असेल तर , ते स्वतःहुन नी आपल्याला शोधत – जवळ येत , फक्त ते ओळखायला यायला हवं


Marathi Shayari Love

Marathi Shayari Love
Marathi Shayari Love

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी , एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी , पण फक्त एक नजर लागते . कुणावर तरी प्रेम करण्यासाठी . आणि , आयुष्य लागते , त्याला विसरण्यासाठी

Marathi Shayari On Dosti
Marathi Shayari On Dosti

मला तुझं हसणं हवं आहे , मला तुझं रुसणं हवं आहे , तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे

Marathi Shayari On Friendship
Marathi Shayari On Friendship

नकटे तु हसतेस ल गोड . . कि हसताना तु दिसतेस गोड नक्की समजतच नाही .


Marathi Shayari On Life

Marathi Shayari On Life (2)
Marathi Shayari On Life (2)

एखादयाजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा कि नंतर त्यांच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्यांच्या ओठांवर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे


तुझ्या सुखावणा-या नजरेला…
लागू नये दृष्ट कोणाची कधीही…
नजरेलाही असतं सहृदयी मन…
दावून देते राहुनी अबोल प्रितीही…


प्रेमाची माझ्या वाट अतिशय खडतर हि..
दमलेत पाय माझ्या हृदयाचेही..
बोल ना..का म्हणालीस..,
“आहेत आपल्या वेगळ्या वाटा..??”
हाच तर रुतून बसलाय काटा..


जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन. याला म्हणतात जिवापाड एक लव स्टोरी………!


मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून..


तुझ्या डोळ्यांना
समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड
लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही
वेड लावतात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here