140+ Attitude मराठी Status – Attitude Status In Marathi

1
139

Attitude Status In Marathi

Kadak Attitude Status In Marathi

खरंय भाऊ जीवन मिळालेय तर संधी मिळणारच जिंकलेला कधी न कधी हरणारच आणि हरलेला कधी न कधी जिंकणारच

Khatarnak Attitude Status In Marathi

आम्हाला हरवायला आणि आमची जिरवायला दम लागतो हहीत राहा नाही तर जिहीला उतरल्यावर रहीच्या भावात विकू

Marathi Attitude Status Fb

तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात सोडनार नाय तुला “


Marathi Attitude Status For Boy

Marathi Attitude Status For Boy

आयुष्य थांबलय तिच्यासाठी पण तिला वेळ नाही माझ्यासाठी .

Marathi Attitude Status In Marathi

दम आहे नावात म्हणन nतर चर्चा आहे # गावा गावात

Marathi Attitude Status

प्रेमात हरलात म्हणून स्वत : ला दोष देत बसु नका कदावित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन


My Attitude Status In Marathi

My Attitude Status In Marathi

भल्या – भल्या गोपीकांचा नाद या मनाने सोडला , कारण त्या एका राधेनेच जीव आपला वेडा पीसा करून सोडला . . . !


जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात…
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…


अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे…


जगावे तर,
बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही,
“वजीराचीच”असते,
राजाची नाही…

शुभ प्रभात!


गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here