140+ Attitude मराठी Status – Attitude Status In Marathi

1
139

Attitude Status In Marathi

Attitude Status In Hindi And Marathi

जगात जर यशाचा मार्ग असेल तरतो मी शोधून काढेन , आणि नसेल तर मी स्वतः तो निर्माण करेन

Attitude Status In Marathi And Hindi

आहे – एक सुंदर परी माझ्या स्वप्नात बसलेली समोर नाही पण , नेहमीच माझ्या हृदयात असलेली .


Attitude Status In Marathi For Boy

Attitude Status In Marathi For Boy

तोंडापुरतं गोड बोलुन पाठीत खंजीर खुपसण्याची सवय नाही आम्हाला , एकदा मित्र म्हणुन हाक तर देऊन बघा जिथं तुमचा घाम निघेल तिथं रक्त सांडायची आमची तयारी असते . . . ! !

Attitude Status In Marathi For Facebook

तिला सवयचं होती हृदयाशी खेळण्याची , म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून .


Attitude Status In Marathi For Girl

Attitude Status In Marathi For Fb

चंद्रासारखा गोडचेहरा तुझाए – असाच सुंदर प्रकाश राहु दे आभाळासारख स्वछ हृदय तुझ त्यात या वेड्याचच नाव राहू हे हदयात

Attitude Status In Marathi For Girl

आत्ताच तर EnTry झालीय थोडा TIMe थांब राडा होईल राडा जीयेंगे पुरे शान से और दहशत होगी हमारे नाम से

Attitude Status In Marathi For Whatsapp

मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे

Attitude Status In Marathi New 2018

आयुष्यभर साथ दयायची का – नाही हा निर्णय तुमचा आहे पण मरेपर्यंत तुम्हाला : साथ देईन हा शब्द माझा आहे फक्त माझ्या प्रेमळ मीमांसाठी

Attitude Status In Marathi

किती विचित्र गोष्ठ आहे ना आयुष्य आपलं असत आणी .खराब लोक करतात


Attitude Status Marathi

Girl Attitude Status Marathi

इच्छा असते मुलांमध्ये एखाद्या मुलीला पुरून उरेल एवढ प्रेम देण्याची पन लायकी नसती काही मुलींची ते मिळवण्याची


Attitude status for Boys and Girls

Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..


अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले


खुप मस्त वाटतंय अश्या माणसांपासून दूर होऊन ज्यांना परक्यांची किंमत जास्त वाटते


ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे


क्षेत्र कोणतेही असुदे, तुमचा प्रभाव वाढु लागला की बदनामी तर होणारच असते


दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..


माझे विचार, माझा स्वभाव,
माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…


इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here