140+ Attitude मराठी Status – Attitude Status In Marathi

1
139

Attitude Status In Hindi And Marathi

Attitude Status In Hindi And Marathi

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उदयाचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

Attitude Status In Marathi And Hindi

कोणाला काय मिळणार आहे माझी आठवण काढून . . मी SIMPLE मुलगा आहे इथे प्रत्येकाला SPECIAL व्यक्ती हवी आहे .

Attitude Status In Marathi For Boy

आम्हाला गरज नाही स्वतःला ? ? # सिद्ध करण्याची असं पण # गाजणार 0 आणि तसं पण # गाजणार कारण # BRANDED गोष्ठींची जाहिरात करावी लागत नाही


Attitude Status In Marathi New 2018

Attitude Status In Marathi New 2018

सर्व म्हणतात तिला Attitude खूप आहे पण आता काय करु # maji _ gf आहे हवा तर करनारच ना ! ! !

खुप स्टेटस केले तुझ्यावर आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव . . .

Kadak Attitude Status In Marathi

Local नाय आपण – कोनावर भी प्रेमकरायला प्रेम तर तिच्यावरच करेंन जिला प्रेम या शब्दाची अक्क्ल असेल


Khatarnak Attitude Status In Marathi

Khatarnak Attitude Status In Marathi

अस वाढतंय तुझ्या कडे यावं बसावं बोलावं फक्त तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं अन बघता बघता तुला घेऊन पळून जावं

Maitri Attitude Status In Marathi

माहिती नाही की तुझ्यात असं काय . वेगळ आहे
तु असलीस की वाढतं माझ्या जवळ सगळं आहे . ! !

Marathi Attitude Status For Facebook

अगं नकटे आपलं प्रेम जिथं असतं _ ना , तिथचं
आपलं जग _ असतं एवढी _ साधी गोष्ठ _ तुला _ कळाली असती तर
आज _ 9 मी , # 0 तुझा _ नं _ 0 तु _ माझी असती . . DP . *


Marathi Attitude Status For Fb

जिच्या डोळ्यात येई माझ्यासाठी08 पाणी तिच माझ्याछ खरी हढ्याची राणी


Attitude Status


तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत


एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…


तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत


एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…


Paise Tar mahiti Nahi, Pan Naav Itka Kamwala Aahe ki Naav aaikun Kaam Houn Jaate.


Logic la koni hi nahi manat, Sarve Magic pahije… Mahnun tar Scientist pexa ithe BABA LOKAn famous aahe.


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात


या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!


तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची


Nahi Block kele, Aani Nahi karil, Tula tar स्वतःच Status Dakhvun dakhvun जळवील…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here